

मोफत शिबिर..... मोफत ... शिबिर.....
NABH अग्रमानांकित गिरिराज हॉस्पिटल बारामती त्यांच्यावतीने पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मा आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून
प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. रमेश भोईटे यांच्या वतीने
मोफत ॲन्जिओप्लास्टी
मोफत बायपास सर्जरी शिबिर
आयोजित करण्यात आले आहे
आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा
आवश्यक कागदपत्रे पूर्व तपासणी रिपोर्ट व औषधेपिवळे / केशरी रेशन कार्ड आधार कार्ड / मतदान कार्ड
शिबिर कालावधी 5 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024
अँजिओग्राफी फक्त 3000/- रु
अधिक माहितीसाठी संपर्क गिरीराज हार्ट केअर - 9673003014 रिसेप्शन - 9225583371
सिद्धेश सावंत व्यवस्थापक - (GM) 8530425511
काटे मॅडम -
9623731001
स्थळ - गिरिराज हॉस्पिटल एसटी स्टँड नजिक,इंदापूर रोड बारामती.